• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

कारणं काहीही असोत, पण तरुण पिढी राजकारणात सक्रिय होऊन पुढे येत आहे!      

राजकीय पार्श्वभूमी नसताना किती तरुण उमेदवार निवडणूक लढवत आहेत? प्रस्थापित राजकीय नेत्यांना डावलून काही नवोदित उमेदवार पुढे आले आहेत. घराणेशाही आणि आपला राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी काही तरुण उमेदवार उभे राहिले आहेत. शिवाय राजकीय वारसा नसतानाही काही उमेदवार निवडणूक लढवत आहेत. काही विद्यमान खासदारांनी किंवा नेत्यांनी तिकीट नाकारल्यानं आपल्या मुलाला उभं केलं आहे.......

  • मोतीराम पौळ
  • Thu , 04 April 2019
  • 0 Comments
  • 2 Like

शिवसेना-काँग्रेस–राष्ट्रवादी : सत्तेचा नवा ‘मुंबई-राज्य पॅटर्न’?

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे सत्तेचे सूत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपचे सर्व विरोधक एकत्र येऊ शकतात. हे सूत्र मुंबई आणि महाराष्ट्र विधानसभेत प्रस्थापित झाले, तरच भाजपचा उधळलेला वारू रोखला जाऊ शकतो, यावर या तिन्ही पक्षांचा ठाम विश्वास आहे. थोडक्यात येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार हे मात्र नक्की........

  • मोतीराम पौळ
  • Mon , 27 February 2017
  • 1 Comments
  • 2 Like

‘सोशल मीडिया’ होतोय ‘व्हायरल’, ‘चावड्या’ होताहेत ‘नावडत्या’!

खेड्यात जवळपास घरटी मोबाईल आहे. शिकलेली नवी पिढी त्याचा सहजपणे वापर करू लागल्याने गावातील जिवंत इतिहासाचं प्रतिबिंब असलेल्या चावड्यांची जागा फेसबुक, व्हॉटसअॅप यांनी घेतली आहे. गावातील तरुण मुलं, शहाणी माणसंही आता आपला बराचसा वेळ त्यावर घालवतात. निवडणुकीचे फडही त्यावरच रंगू लागले आहेत. गावातील प्रत्येक व्हॉटसअॅप ग्रुपवर प्रचार-प्रसार सुरू झाला आहे........

  • मोतीराम पौळ
  • Wed , 25 January 2017
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.